माझ्यावर जेवढे कोणी प्रेम केलं नसेल
तेवढे माझ्यावर प्रेम करशील ना ?
माझ्या प्रत्येक सुख दु:खात
तू माझ्यासोबत असशील ना ?
मला जेव्हा तुझी गरज वाटेल
तेव्हा मला मदतीचा हात देशील ना ?
आपली कितीही भांडण झाली तरी
मला समजून घेशील ना ?
जीवनाच्या वाटेवर माझी
जीवनभर साथ देशील ना ?
माझ्या मनातील प्रेम भावना
मी न सांगता जाणून घेशील ना ?
सांग ना माझ्यासाठी एवढं करशील ना ?
#VT
Post #25
तेवढे माझ्यावर प्रेम करशील ना ?
माझ्या प्रत्येक सुख दु:खात
तू माझ्यासोबत असशील ना ?
मला जेव्हा तुझी गरज वाटेल
तेव्हा मला मदतीचा हात देशील ना ?
आपली कितीही भांडण झाली तरी
मला समजून घेशील ना ?
जीवनाच्या वाटेवर माझी
जीवनभर साथ देशील ना ?
माझ्या मनातील प्रेम भावना
मी न सांगता जाणून घेशील ना ?
सांग ना माझ्यासाठी एवढं करशील ना ?
#VT
Post #25
माझ्यावर जेवढे कोणी प्रेम केलं नसेल तेवढे माझ्यावर प्रेम करशील ना ?माझ्या प्रत्येक सुख दु:खाततू माझ्यासोबत असशील ना ?मला जेव्हा तुझी गरज वाटेल
ReplyDeleteतेव्हा मला मदतीचा हात देशील ना ?आपली कितीही भांडण झाली तरीमला समजून घेशील ना ?जीवनाच्या वाटेवर माझी
जीवनभर साथ देशील ना ?
सांग ना माझ्यासाठी एवढं करशील ना ??????? उत्तर हवं आहे मला comment मध्ये सांगा मला मैत्री साठी